Monday, February 14, 2011

Mahila Bachat Gat 13/2 Pune Blast Smaranadhanjali at Akshaya Society




1 comment:

  1. पर्यटनाची अभिनव भिशी योजना

    फिरायला आवडत नाही असा माणूस विरळा. रोजच्या धावपळीतून, दगदगीतून चार दिवस चाकोरी बाहेर पडायला प्रत्येकाला हवेच आसते. आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या, त्यांना दिलेले प्राधान्य, यावर आपले खर्चाचे क्रम सर्वजण ठरवत असतो. मुलांच्या शाळा, प्रापंचिक जबाबदाऱ्या, ई यातून पर्यटनासाठी वेळ व पैसा या दोनही गोष्ठींची सांगड घालणे काही वेळा जिकीरीचे होऊन बसते. एकरकमी रक्कम भरून फिरायला जाणे हेही जरा अवघड जाते. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन हॉलिडे कनसेप्तस ह्या पर्यटन क्षेत्रातील नावाजलेल्या पर्यटन संस्थेने आपल्यासाठी खास “पर्यटन भिशी योजना” सदर केली आहे.
    हि योजना अत्यंत सुरक्षित, तितकीच पारदर्शक आहे व अत्यंत काटेकोर कायदेशीर व्यवहार हे याचे वैशिष्ट्य आहे. सर्व कायदेशीरबाबींचा यात काटेकोरपणे अवलंब केला आहे. त्यामुळे ही योजना त्यादृष्टीने अत्यंत विश्वसनीय आहे. या योजनेमुळे होणारे फायदेही तितकेच महत्वाचे आहेत. सहलीची तारीख निश्चित असल्यामुळे रेल्वे अथवा विमानाची तिकिटे आगाऊ आरक्षित केली जातात व त्यामुळे होणारा मनस्ताप टळू शकतो. या योजनेत पर्यटनाचे विविध पर्याय आपल्याला मिळू शकतात. गृहिणी, भिशी ग्रुप, महिलामंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ यांसाठी ही योजना अत्यंत फायदेशीर आहे. या योजनेमध्ये दोन मोठ्या सुट्या व्यतिरिक्त आपल्या सोयीनुसार वर्षभर पर्यटन आपण करू शकतो. यात वर्षा पर्यटन, वेगवेगळ्या समुद्रकिनारी असलेली सुंदर पर्यटनस्थळे, उन्हाळ्यातील प्राधान्य असलेली काश्मीर, हिमाचल, सिक्किम दार्जिलिंग, दुबई शॉपिंग फेस्टिवल सिंगापूर मलेशिया थाईलंड या प्रदेशातील सहली इ त्यात्या मोसमातील सहलीचा समावेश आहे. त्वरा करा व ह्या योजनेत सहभागी व्हा.
    अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा -
    सौ स्नेह देशपांडे -
    मोब - ९३७३०८१६०२ - ९४२२०३०१४९.

    ReplyDelete